IDBI बँकेत 676 रिक्त पदांसाठी भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज!  IDBI Bank Bharti 2025

IDBI Bank Bharti 2025 : IDBI बँकेमध्ये 676 रिक्त पदांसाठी भरती सुरू झालेली आहेत; कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी पास आवश्यक आहे.

IDBI Bank Bharti 2025 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI Bank) अंतर्गत “ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM), ग्रेड O” पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहेत. एकूण 676 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, पात्र उमेदवारांनी https://www.idbibank.in/ या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज प्रक्रिया 8 मे 2025 पासून सुरू होणार असून 20 मे 2025 ही अंतिम तारीख आहेत.

या भरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी (General/OBC/EWS साठी 60% गुण, SC/ST/PH साठी 55% गुण) प्राप्त केलेली असावीत. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा ही 20 ते 25 वर्षांदरम्यान असून, SC/ST प्रवर्गाला 5 वर्षे व OBC (Non-Creamy Layer) प्रवर्गाला 3 वर्षांची सूट दिली जाणार आहे.

रिक्त पदांचे वर्गवारीनुसार विवरण:

UR – 271, OBC – 124, EWS – 67, SC – 140, ST – 74

जवानाच्या तत्परतेने चिमुकलीचा जीव वाचला; व्हिडीओ आला समोर

परीक्षा शुल्क

    खुला/ OBC/ EWS प्रवर्ग: ₹1050/- (अर्ज शुल्क + माहिती शुल्क)

    SC/ST/PWD प्रवर्ग: ₹250/- (फक्त माहिती शुल्क)

महत्वाच्या तारखा

    अर्ज सुरू होण्याची तारीख: 8 मे 2025

आधार कार्डच्या माध्यामातून 50 हजार रुपये मिळणार; Aadhar Card Loan

    अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 मे 2025

    संभाव्य ऑनलाईन परीक्षा तारीख: 8 जून 2025

महत्वाचे लिंक

    जाहिरात PDF – येथे क्लिक करा

    ऑनलाईन अर्ज लिंक – येथे क्लिक करा

आधार कार्डच्या माध्यामातून 50 हजार रुपये मिळणार; Aadhar Card 50 Thousand

    अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

Leave a Comment