जवानाच्या तत्परतेने चिमुकलीचा जीव वाचला; व्हिडीओ आला समोर
पुण्यातील कोथरूड परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारा आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडला आहे. एक चार वर्षांची चिमुकली घरात कुलूपबंद असताना थेट खिडकीत पोहोचली, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. मात्र, अग्निशमन दलाच्या एका प्रसंगावधानी जवानामुळे एका निष्पाप चिमुकलीचा जीव वाचला आहे. ही घटना कोथरूडच्या गुजर निंबाळवाडी येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये घडली. चांदणे नावाच्या महिला आपल्या मोठ्या मुलीला शाळेत … Read more