Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! आजचे नवीन सोन्याचे बाजार भाव

Gold Rate Today: गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. 17 मे 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3,550 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. आणि सोन्याच्या बाजारभावात पाहता या आठवड्यात आणि मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. मागील आठवड्यामध्ये सलग 8 हजार रुपये पर्यंतची घसरण झाल्याचे पाहायला मिळालेले होते.

Gold Rate Today

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या नवीन आकडेवारीनुसार 9 मे रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 95,560 रुपये झालेला पाहायला मिळालेला होता. आणि जो की 17 मे 2025 रोजी 92,302 रुपये पर्यंत स्थिर येऊन पोहोचलेला पाहायला मिळत आहे.

म्हणजे या आठवड्याभरात जवळपास 3700 रुपयांनी सोन्याचा भाव कमी झालेला आहेत. आणि सध्या ही घसरण सोन्यामध्ये आनंदायक ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः लग्न सराईच्या पार्श्वभूमी वरती दिलासादायक बातमी ठरते आहे.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ५२९ पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज येथे करा
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ५२९ पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज येथे करा

चांदीच्या दरामध्ये देखील थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 9 मे रोजी 1 किलो चांदीचा दर हा 96,200 रुपयांवर होता. की जो 17 मे रोजी 94,100 रुपयांवर येऊन पोहोचलेला आहे. म्हणजेच 1500 रुपयांपर्यंतची घसरण झाल्याचे चांदीच्या दरामध्ये देखील पाहायला मिळत आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे बाजार भाव

देशभरात सध्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव काय आहे तो आपण पुढील प्रमाणे पाहूयात.

दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर हे 86,250 रुपये प्रति 10 ग्रॅम व २४ कॅरेट होण्यासाठी 95,130 रुपये इतके पाहायला मिळत आहेत.

IDBI Bank Bharti 2025
IDBI बँकेत 676 रिक्त पदांसाठी भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज!  IDBI Bank Bharti 2025

मुंबई कोलकाता चेन्नई मध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर हे 87 हजार 100 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर हे 95 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम असल्याचे पाहायला मिळत आहेत.

येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या किमतीत किती घसरण होईल?

सध्या तज्ञांकडून सोन्याच्या बाबतीत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी मध्ये जसे की अमेरिका आणि चीन यांच्यामधील झालेले व्यापार युद्ध तसेच भारत पाकिस्तान दरम्यान राजकीय ताणतणाव आणि जागतिक सोन्याची बाजारपेठ यांच्या होणाऱ्या हालचालींवरती सोन्याच्या किमती अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि येत्सोया काळामध्ये किमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता देखील तज्ञांकडून वर्तवणत येत आहे.

त्यामुळे सोन्यावरती दबाव निर्माण होऊन दर 85 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत कमी होऊ शकता.0अशा प्रकारची माहिती सध्या वर्तवण्यात आलेली असून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अजूनही सुरक्षित पर्याय मानले जात आहे. आणि याकडे अशाप्रकारे पाहण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana May Installment list
लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार; जाणून घ्या कारण काय?  Ladki Bahin Yojana May Installment list

सोने खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?

सोने खरेदी करत असताना काही गोष्टी बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणजेच की ते प्रामाणिक सोने खरेदी करणे द्वारे हॉलमार्क असलेल्या सोन्याची खरेदी करावी. यावरती 6 अंकी अल्फा न्यूमेरिक हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर नमूद केलेला असतो.

या कोड मुळे प्रत्येकाला खरेदी केलेले सोनं किती शुद्ध आहे. हे आपल्याला लगेच कळते तसेच भविष्यामध्ये जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर करताना हॉलमार्क असलेली सोनेच अधिक विश्वास आहे. मानण्यात येते त्यामुळे याची किंमत देखील जास्तीत जास्त मिळत असते. अशा प्रकारे सोन्याच्या सध्याच्या घसरलेल्या दराच्या पार्श्वभूमीवरती खरेदी करण्यासाठी चांगले मानली जात विशेष लग्नसराई किंवा सणासुदीच्या काळामध्ये दागिने खरेदी करण्याचे विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. परंतु तरीदेखील सर्व बाजारभावांचा अंदाज घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment