लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार; जाणून घ्या कारण काय?  Ladki Bahin Yojana May Installment list

Ladki Bahin Yojana May Installment list

Ladki Bahin Yojana May Installment List: नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच मे महिन्यामध्ये जमा केलेला आहे. तरी देखील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशा प्रकारचा प्रश्न राज्यभरातील महिलांकडून विचारण्यात येत आहे. तसेच राज्यातल्या अनेक महिलांना मे महिन्याचा हप्ता केवळ 500 रुपये जमा होणार आहे. कोणत्या महिलांना केवळ 500 रुपये जमा होणार … Read more