पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ५२९ पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज येथे करा
PDKV Recruitment 2025: पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV) येथे सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाने गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी एकूण ५२९ रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये प्रयोगशाळा परिचर, चौकीदार, माळी, मजूर, ग्रंथालय परिचर आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. या … Read more